मंठा: अवैध वीटभट्ट्यांचा विळखा : मंठ्यात नागरिकांचा श्वास कोंडला!
प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रदूषण, अतिक्रमण आणि बेकायदेशीर माती उ
Mantha, Jalna | Apr 7, 2026 अवैध वीटभट्ट्यांचा विळखा : मंठ्यात नागरिकांचा श्वास कोंडला! प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रदूषण, अतिक्रमण आणि बेकायदेशीर माती उत्खननामुळे परिस्थिती गंभीर.. आज दिनांक 7 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा तालुक्यात आधीच अवैध मुरूम चोरी आणि वाळू उत्खननाचे प्रकार सुरू असताना आता अवैध वीटभट्ट्यांनी डोके वर काढले आहे. शहरासह गेवराई परीसरात परिसरात तब्बल आठ ते दहा वीटभट्ट्या बिनपरवाना सुरू असून तालुक्यात ३०-३५बिनबोभाट चालू आहेत.प्रशासनाने या कडे डोळेझाक केली. त्यांच्या दुर्लक्ष