भिवापूर: परसोडी भिवापूर येथे रितीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक आठ जून रोजी भिवापूर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परसोडी भिवापूर येथे नाकाबंदी केली असता ट्रॉली मिळून आल्याने वाहन थांबून वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये नेते आढळून आली ट्रॅक्टर चालक आरोपी नामे नितेश धोंडोजी पाल हा मिळून आला आरोपीस रेटी वाहतुकीच्या परवाना बाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसता बाबत माहिती प्राप्त झाली