जालना: श्री राम मंदिर अयोध्या प्रसादच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी ॲमेझॉनला १ लाखांचा दंड..
अधिकृत परवानगीशिवाय धार्मिक
Jalna, Jalna | Aug 21, 2026 श्री राम मंदिर अयोध्या प्रसादच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी ॲमेझॉनला १ लाखांचा दंड.. अधिकृत परवानगीशिवाय धार्मिक स्थळांच्या नावाने प्रसाद विक्रीला आळा; CCPAचा कडक आदेश.. धार्मिक भावनांशी खेळणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालणे गरजेचे!” — ॲड. महेश धन्नावत.. आज दिनांक 21 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ या दिशाभूल करणाऱ्या दाव्याखाली ऑनलाइन मिठाई विक्रीला मुभा दिल्याप्रकरणी