कळमेश्वर: कळमेश्वर येथे रथयात्रेस प्रारंभ, विविध झाकींनी वेधून घेतले नागरिकांचे लक्ष
आज शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी कळमेश्वर येथे प्राचीन रथ यात्रेला प्रारंभ झाला. कळमेश्वर येथे पुरातन काळापासून रथयात्रा भरवली जाते. या रथयात्रेमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दिला. ब्राह्मणी फाटा ते कळमेश्वर बाजार चौक पर्यंत विविध जातींनी नागरिकांची लक्ष वेधून घेतले. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन कळमेश्वर येथे करण्यात आले