गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लसHPV उपलब्ध
2.2k views | Amravati, Maharashtra | Mar 6, 2026 गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लस एचपीव्ही आता उपलब्ध होणार सर्व किशोरवयीन मुलींना ही लस देण्यात येणार आहे ज्याने भविष्यात मुलींना गर्भ क्षयाचा कॅन्सर होणार नाही संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये लस उपलब्ध आहे