जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी भल्यापहाटे आतापर्यंतचे सर्वात मोठे 'कोंबिंग ऑपरेशन' राबवले आहे. अवघ्या तीन तासांत शहरातील ६ पोलीस ठाण्यांची हद्द पिंजून काढत पोलिसांनी तब्बल १२५ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #police
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी भल्यापहाटे आतापर्यंतचे सर्वात मोठे 'कोंबिंग ऑपरेशन' राबवले आहे. अवघ्या तीन तासांत शहरातील ६ पोलीस ठाण्यांची हद्द पिंजून काढत पोलिसांनी तब्बल १२५ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #police - Jalgaon News