कळमेश्वर: यूटीएम हॉटेल समोरील भागात आढळून आला बेवारस मृतदेह
कळमेश्वर शहरातील युटी एम हॉटेल समोरील भागात आज बुधवार दिनांक 20 मे रोजी दुपारी बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांना मिळाली ते आपल्या किंगसह घटनास्थळी पोहोचले तसेच कळमेश्वर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले वितदेहाला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे आणण्यात आले