Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
No video available

सेलू: आजनगाव येथे घराला आग लागून कापूस, सोयाबीन व शेतीउपयोगी साहित्य जळून खाक; शेतकऱ्याचे ५ लाखाचे नुकसान

Seloo, Wardha | Nov 28, 2024
घराला आग लागून घरात ठेवून असलेला कापूस, ५० पोते सोयाबीन व शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. गावकरी व अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत शेतकरी निलेश पुरुषोत्तम पांबरे रा. आजनगाव यांचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना ता. २८ गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान दहेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजनगाव येथे घडली. याप्रकरणी दहेगाव पोलिसांनी नोंद घेतली आहे.

MORE NEWS