Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: ​कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी सादर प्रस्तावाला मंजुरी द्या :आमदार चरणसिंग ठाकूर

Narkhed, Nagpur | Jul 1, 2026
​कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर ​'विकसित महाराष्ट्र' अभियानांतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी पणन विभागामार्फत एक सर्वसमावेशक प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे.​या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देणे अत्यंत आवश्यक असल्याचे विधानसभेत नमूद करण्यात आले आहे. ​कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसह आर्थिक व्यवहाराचे प्रमुख केंद्र आहेत.