Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

कळमेश्वर: आषाढी एकादशीच्या पावन पर्व निमित्त धापेवाडा येथे भव्य यात्रेचे आयोजन

Kalameshwar, Nagpur | Jul 27, 2026
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त धापेवाडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.यात्रेदरम्यान पहाटे काकड आरती, अभिषेक, महापूजा, हरिपाठ, भजन-कीर्तन, नामसंकीर्तन तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध भागांतून आलेले वारकरी "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात विठ्ठलनामाचा गजर करत मंदिरात