सावंतवाडी: धाकोरेतील सुनील मुळीक यांनी बनवले पर्यावरणपूरक आकाशकंदील
सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावातील सुनील मुळीक यांनी भाताच्या गवतापासून तयार केलेले पर्यावरणपूरक आकाशकंदील या दिवाळीत कोकणात लोकप्रिय ठरत आहेत. पुणे येथूनही १५ कंदीलची मागणी आली आहे.