Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

यवतमाळ: शहरातील सारस्वत चौकात राहणाऱ्या इसमास 96 लाखाने गंडविले

Yavatmal, Yavatmal | Dec 1, 2025
यवतमाळ शहरातील सारस्वत चौकात राहणाऱ्या एका जेष्ठ नागरिकास धमकी दिल्याने अटकेच्या भीतीपोटी इसमाने 96 लाख रुपये भामट्याच्या खात्यात पाठविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.