Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: ग्रा.पं. पंचाळा बु. येथील घरकुल लाभार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी एसडीओ, तहसीलदार व बिडिओ रामटेक यांना भाजपचे निवेदन

Ramtek, Nagpur | May 21, 2026
ग्रामपंचायत पंचाळा बु.येथील घरकुल लाभार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गुरुवार दिनांक 21 मे ला रामटेक तालुका भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. एसडीओ प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे व बिडिओ जयसिंग जाधव यांना निवेदन देऊन 2022- 23 वर्षात मंजूर व 2025- 26 मध्ये निधी वितरित झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांना वाढीव 50 हजार रुपये अनुदान तात्काळ लागू करावे ही मुख्य मागणी करण्यात आली आहे.