नागपूर ग्रामीण: गणेशोत्सवासाठी तडकाफडकी हद्दपार केलेल्या सराईताकडून घरच्या देवघराखालीच लपवून सुरू होती देशी दारूची चोरीची विक्री
15 सप्टेंबरला दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे एस्कॉर्ट पथक प्रमुख API भगवान कोळी हे नागपूर शहरात गस्त घाालत असताना ही माहिती मिळाली.वाडी पोलीस ठाणे हद्दीतील सोनबा नगर, खडक रोड येथे महादेव उर्फ मोगली लिंगाजी कन्नूर हा इसम देशी दारूची चोरीची विक्री करत होता.आरोपीने त्याच्या घरातील देवघराखाली, जिथे गणरायाची स्थापना केली होती, त्याखाली खड्डा तयार करून दारू लपविण्याची जागा तयार केली होती.