Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

चंद्रपूर: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते नवीन लोगोचे लोकार्पण

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने आज दि 1 डिसेंबर 1 वाजता नवीन अधिकृत लोगोचे लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कार्यालयातील तांत्रिक व आस्थापना विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MORE NEWS