रामटेक: कालिदास स्मारक परिसर रामटेक येथे बिबट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Ramtek, Nagpur | Jul 17, 2026 वनपरिक्षेत्र रामटेक अंतर्गत असलेल्या गड मंदिर परिसर स्थित कालिदास स्मारक रामटेक परिसरात शुक्रवार दिनांक 17 जुलैला सकाळी बिबट ची हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या परिसरातील श्री कोल्हे यांच्या निवास वजा दुकान परिसरात हा बिबट वावरताना आढळला आहे.