भोकरदन: भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोड थांबवा, भोकरदनतील मुलांची भावनिक मागणी
भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीविरोधात जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील मुलांनी प्रशासनाला निवेदन देत जंगल वाचवण्याची भावना व्यक्त केली आहे. त्यांनी साहेब आमचा ऑक्सिजन हिरावून घेऊ नका असे आवाहन केले असून पर्यावरण रक्षणासाठी आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.