अक्कलकुवा: अक्कलकुवा येथील जैन धर्मशाला येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
गुरु पौर्णिमा निमित्ताने अक्कलकुवा येथे जैन समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन प.पू. खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसूरीश्वरजी म.सा. यांचे सुशिष्य उपाध्याय प्रवर श्री मनीतप्रभसागरजी म. सा. आदि ठाणा ६ व प.पू.साध्वी श्री. सुभद्राश्रीजी म.सा आदि ठाणा ३ यांचा निश्रेत करण्यात आले. सदर यावेळी जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.