धुळे: धुळेतील 200 गरजू कुटुंबांना भारत विकास परिषदेतर्फे दिवाळी फराळ वाटप
Dhule, Dhule | Nov 9, 2026 धुळे येथे भारत विकास परिषदेतर्फे वड भिलाटी, वीर एकलव्य नगर आणि प्रियदर्शिनी नगरमधील सुमारे 200 गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. सभासदांनी घरोघरी जाऊन फराळासह तोरण दिले.