जालना: दीन-दुबळ्या, शोषितांच्या हक्कांसाठी मानवाधिकार एसोसिएशनचा लढा उभारणार..
अरुण पेरे : आरोग्य, शिक्षण, महिला, कामगार व विद
Jalna, Jalna | Sep 10, 2026 दीन-दुबळ्या, शोषितांच्या हक्कांसाठी मानवाधिकार एसोसिएशनचा लढा उभारणार.. अरुण पेरे : आरोग्य, शिक्षण, महिला, कामगार व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही आवाज उठविण्याचा निर्धार.. आज दिनांक 10 गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना समाजातील दीन-दुबळे, शोषित आणि वंचित घटकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एसोसिएशनच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरुण पेरे यांनी सांगितले.