हिंगोली: HIV बालकांना कपडे-स्त्रियांना साड्या वाटप; नेटवर्क ऑफ हिंगोलीचा दिवाळी उपक्रम
नेटवर्क ऑफ हिंगोलीच्या उपक्रमांतर्गत HIV सह जीवन करणाऱ्या ४७ बालकांना कपडे, २४ महिलांना साड्या आणि ७१ लाभार्थ्यांना दिवाळी फराळ किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.