Public App Logo
Jansamasya
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul

पालघर: केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बोईसर येथे ७ मे दुपारी ४ वाजता ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल

Palghar, Palghar | May 6, 2025
केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपातकालीन सज्जतेसाठी ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे 7 मे दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आले आहे. बोईसर शहरातील विजय कॉलनी हनुमान मंदिर टॅप्स कॉलनी गेट समोर नागरी संरक्षण दलाचे सायरन बसवण्यात आले आहे. शासनाकडून सूचना प्राप्त होताच 4 वाजता सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात येईल. मॉक ड्रिल आपात्कालीन सज्जता पूर्वतयारीसाठी असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले.

MORE NEWS