सेलू: गरमसूर व पुनर्वसन बाधित गावांत दिवाळीतही आंदोलनाचा इशारा
Seloo, Wardha | Nov 6, 2026 सेलू तालुक्यातील गरमसूर, मेट, मरकसूर अशा पुनर्वसन बाधित गावांत पुनर्वसन निधी रखडल्याने ग्रामस्थ संतप्त. दिवाळीच्या सणातही शासन-प्रशासनाविरुद्ध सर्व लिंग व वयोगटातील लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील. ग्रामस्थांची ठोस मागणी आहे.