रामटेक: गांधी चौक रामटेक येथे शिवसेनेतर्फे विविध शाळांना खेळ साहित्य वितरित
Ramtek, Nagpur | Apr 4, 2026 राज्यमंत्री तसेच रामटेक विधानसभेचे आमदार एड.आशिष जयस्वाल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत शनिवार दिनांक 4 एप्रिलला दुपारी एक वाजता च्या दरम्यान रामटेक शहर तसेच ग्रामीण क्षेत्रातील विविध जिल्हा परिषद शाळांना खेळ साहित्य, वादन साहित्य, परीक्षांचे लेखन पॅड तसेच विविध क्रीडा संस्था, संघटना, मित्र मंडळांना क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल खेळांची किट वितरित करण्यात आली.