पालघर: नालासोपारा येथे लाडक्या बहिणींनी आमदार राजन नाईक यांचे केले स्वागत
नालासोपारा येथील लाडक्या बहिणीने आमदार राजन नाईक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित झाल्या होत्या. नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांना आरती करून महिलांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.