Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: गोंडखैरी पारधी वेडा येथे कारवाई करत सहा लाख 22450 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Kalameshwar, Nagpur | Jun 13, 2026
कळमेश्वर तालुक्यातील गोणखैरी पारधी वेडा येथे अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे दरम्यान हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर छापे टाकण्यात आले या कारवाई कळमेश्वर पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले