ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरीत दिवाळीच्या रात्री फटाक्यांच्या माळेवरून वाद, पोलिसांनी गुन्हा दाखल केला
ब्रह्मपुरी फवारा चौकात दिवाळीच्या रात्री फटाक्यांच्या माळेबाबत वाद झाला. दोन लोकांनी शिवीगाळ व धमकी दिल्याच्या आरोपाने पोलिसांनी गुन्हा नोंदवल्या असून तपास चालू आहे. दारूच्या नशेत धिंगाणा देखील झाल्याचे समजते.