जिल्ह्यासह महाराष्ट्रात सध्याला सिसीआय व नाफेड मार्फत सोयाबीन व कापूस खरेदी सुरू असून यात नाफेडने जे दागिने सोयाबीनची मर्यादा 5% वरून 3% करण्याचा निर्णय घेतला असून त्याच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून खाजगी व्यापारी भाव पडून माला खरेदी करत आहेत,बरेच सिसीआय केंद्र सातबाऱ्यावर पिकांची नोंद नाहीत म्हणून शेतकऱ्यांना माघारी पाठवत आहेत त्याकरिता सिसीआय व नाफेडच्या जाचक अटी रद्द करण्यात यावेत अशी मागणी आजरोजी 3 च्या सुमारास नांदेडचे खा रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेत केले आहेत.