वर्धा: भविष्यात नगराध्यक्ष,नगरसेवक निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री,पालकमंत्र्यांना खाली पाहण्याची वेळ येऊ देऊ नका:मंत्री अशोक उईके
Wardha, Wardha | Nov 27, 2025 ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्री व्हिजन घेऊन काम करीत आहे त्या पद्धतीने आपल्या माध्यमातून काम व्हावं भविष्यात नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आल्यावर गोरगरीब जनतेचे प्रामाणिक राहून काम करावं राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना खाली पाण्याची वेळ येऊ देऊ नका अशी अपेक्षा करतो असे मत मंत्री अशोक उईके यांनी वर्धातील अशोक नगर परिसरात झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केले यावेळी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर उपस्थित होते