जालना: सुट्ट्यांची संस्कृती बदला, कामाला महत्त्व द्या: सर्वोच्च न्यायालय.
नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश एस. धन्नावत यांन
Jalna, Jalna | Mar 31, 2026 सुट्ट्यांची संस्कृती बदला, कामाला महत्त्व द्या: सर्वोच्च न्यायालय. नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश एस. धन्नावत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचे स्वागत केले. आज दिनांक 31 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार धार्मिक सणासुदीच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणे हा नागरिकांच्या धर्मस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारात येत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. भारत हा एक विकसनशील देश असल्याने, देशाने उत्पादकता आणि कामातील सातत