Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जालना: मुख्यमंत्र्यांनी आमच्या गावांचा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा नसता तीव्र आंदोलन छेडू, विजय लहाने सरपंच माळशेंद्रा

Jalna, Jalna | Aug 15, 2026
आज दिनांक 15 ऑगस्ट 2020 वार शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा सरपंच माळशेंद्रा तालुका जालना यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 14 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमादरम्यान निवेदन देऊन मागणी केली आहे,की त्यांच्या गावचे व परिसरातील इतर गावांचा रस्ता हा मुख्यमार्गांना जोडावा, जेणेकरून गावांना फायदा होईल आणि तो लवकर जोडावा जर असे लवकर झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला आहे.
जालना: मुख्यमंत्र्यांनी आमच्या गावांचा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा नसता तीव्र आंदोलन छेडू, विजय लहाने सरपंच माळशेंद्रा - Jalna News