खेड: असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचे किराणा सामान सुपूर्द
महाराष्ट्र शासनाच्या 'सेवा संकल्प अभियान'अंतर्गत असोंड आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांचा किराणा सामान खेड तालुक्यातील सहकारी संस्था व नागरी सहकारी पतसंस्था संघाच्या मदतीने सुपूर्द करण्यात आला आहे.