मंठा: मंठ्यात हातात कोयता घेऊन दोन तरुणांचा हैदोस; वाहनावर दगडफेक, घटना CCTV मध्ये कैद..
Mantha, Jalna | Apr 1, 2026 मंठ्यात हातात कोयता घेऊन दोन तरुणांचा हैदोस; वाहनावर दगडफेक, घटना CCTV मध्ये कैद.. आज दिनांक एक बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील मंठा शहरात गुंडगिरीचे थरारक चित्र समोर आले असून, दोन तरुणांनी हातात कोयता घेऊन एका वाहनावर दगडफेक करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रुक्मिणी मंगल कार्यालय परिसरात काल सकाळच्या सुमारास काळ्