Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

चंद्रपूर: जिल्ह्यातील मालपिरंजी शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

Chandrapur, Chandrapur | Nov 30, 2025
जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालपिरंजी येथील शेतशिवारात अस्वलाने हल्ला करुन दोन शेतकऱ्यांना जखमी केल्याची घटना आज (दि. 30 नोव्हेंबर ला दुपारी 2 वाजता सुमारास घडली. रोशन कोडापे (42) व मनोहर तोरपकवार (75) अशी जखमी शेतकऱ्यांची नावे असुन दोघेही पिरंजी माल येथील रहिवासी आहेत.