जालना: जलसंधारण दिनानिमित्त आज जालन्यात पार पडली ‘महा-वॉकॅथॉन’...
Jalna, Jalna | Aug 21, 2026 जलसंधारण दिनानिमित्त आज जालन्यात पार पडली ‘महा-वॉकॅथॉन’... आज दिनांक 21 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पाणी बचतची जनजागृती करण्यासाठी आज जालन्यात ‘महा-वॉकॅथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शेकडो नागरिकांनी ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’चा दृढनिश्चय करत या वॉकॅथॉनमध्ये सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर घाटी-अंबड चौफुली मार्गे ही रॅली पोलीस मैदान परिसरात पोहोचली. याठिकाणी