अंबड: जामखेड येथील हॉटेल तारांगणाला विदेशी पर्यटकांची भेट
Ambad, Jalna | May 5, 2025 हाँटेल तारांगणला विदेशी पर्यटकांची भेट अंबड तालुक्यातील बारव,मंदिर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात या पर्यटकांमध्ये देशविदेशातील पर्यटकांचा समावेश असतो अंबड शहरातील श्री.मत्स्योदरी देवी,खंडोबा मंदिर,पुष्कर्णी बारव,रोहिलागड येथील कोरीव लेणी, चिचंखेड येथील खंडोबा मंदिर, जामखेड येथील खडकेश्वर महादेव मंदिर, राजुर येथील गणपती मंदिरासह आदी ठिकाणे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहेत.आज दि.5 रोजी जामखेड जवळ असलेल्या हाँटेल तारांगणला Czech republic देशाच्या markets minarova,Kristyna minar