Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: नागपूर काटोल रोडवर भीषण अपघात, तीन जण गंभीर जखमी

Kalameshwar, Nagpur | May 4, 2026
नागपूर काटोल मार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून आज दहेगाव जवळ एका भीषण अपघाताची घटना घडली या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नागपूर काटोल रोडवरील दहेगाव शिवारात अपघात झाला घटनेची तीव्रता लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली स्थानिकांच्या प्रसंगा वधानाने तिन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे हलवण्यात आले