बसमत: नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना व भाजपने डावलेल्या डॉ.मारोती क्यातमवार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम
वसमतच्या नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिंदे शिवसेनेत काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेले डॉ मारुती क्यातमवार यांना उमेदवारी डावलण्यात आल्याने भाजपमध्ये प्रवेश करून तिथेही त्यांची उमेदवारी डावलण्यात आलीत्यांचा दोन्ही पक्षांनी गेम केला अखेर आज 21 नोव्हेंबर रोजी तीन वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्ष पदाची उमेदवारी25 अपक्ष उमेदवार घेऊन निवडनुक लढवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे .