कळमेश्वर: कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वरच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन
आज कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर यांच्या वतीने आयोजित शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रमास राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्यासह खासदार शामकुमार बर्वे हे उपस्थित राहून परिसरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधला यावेळी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान पीक व्यवस्थापन बाजारभाव कृषी योजनांचा लाभ तसेच शेतकऱ्यांसमोर विविध समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली