माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' विभागीय कार्यशाळा उदघाटन | ०१ एप्रिल २०२६
56.5k views | Maharashtra, India | Apr 3, 2026 माझी सर्व आरोग्यसेवकांना विनंती आहे की एकमेकांच्या साथीने, इतरांचे विचार ऐकून, सूचना समजून घेऊन एकजूट होऊन काम करूया, कारण तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकसहभागातून निर्माण झालेल्या आरोग्यसंपन्न महाराष्ट्राचे ध्येय साध्य होईल.- आरोग्यमंत्री Prakash Abitkar 🗓️ ०१ एप्रिल २०२६ l 📍 पुणे #prakashabitkar #healthminister #healthcareheroes #strongertogether #healthcare