जालना: बंजारा समाजाच्या ST आरक्षणासाठी २१ ऑगस्टला राज्यभर आंदोलन; जालन्यात अंबड चौफुलीवर अर्धलग्न आंदोलन..
Jalna, Jalna | Aug 19, 2026 बंजारा समाजाच्या ST आरक्षणासाठी २१ ऑगस्टला राज्यभर आंदोलन; जालन्यात अंबड चौफुलीवर अर्धलग्न आंदोलन.. आज दिनांक 19 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळावे, या प्रलंबित मागणीसाठी राज्यभरातील बंजारा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे. जालन्यात या आंदोलनाचे प्रमुख केंद्र