शिंदखेड्यात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय हालचाली; ठाकरे शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयात 'शेतकरी मदत केंद्र' सुरू
Dhule, Dhule | Sep 26, 2026 शिंदखेडा शहरात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. कागदोपत्री दुष्काळाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या या मोहिमेचा थेट ग्राउंड रिपोर्ट.