रामटेक: नदीपात्रात बुडाला रामटेक तालुक्यातील हेटी मनसरचा 24 वर्षीय युवक
Ramtek, Nagpur | Jun 10, 2026 माहुली पुला जवळील नदीवर मित्रा समवेत फिरायला गेलेल्या रामटेक तालुक्यातील मनसर जवळील हेटी येथील एका 24 वर्षीय युवकाचा नदीपात्रातील डोहात बुडून करून अंत झाल्याची घटना बुधवार दिनांक 10 जूनला दुपारी घडली. मृतक युवकाचे नाव सुरेंद्र पतिराम कुंमरे असे असून तो आपल्या मित्रांसमवेत घटनास्थळी गेला होता.