कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत अवैध जुगार चालवणाऱ्या वर एक गुन्हा नोंद
दिनांक 30 जून रोजी महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशन यांनी अवैधरित्या ताजपत्ते खेळणाऱ्या तसेच सट्टापट्टी जुगार खेळणाऱ्या आरोपीतांवर छापा टाकून 2143 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे आरोपी नामे मंगेश शंकर युनाते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला