#कोल्हापूर_पोलीस
#kolhapur_police
#उत्कृष्ट_कामगिरी
बहिरेश्वर गांवातील चोरीचा २४ तासात उलघडा, मित्रानेच केली चोरी करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने चोरट्यास पकडुन त्याचेकडुन चोरीस गेलेल्या सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण १,४४,२५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करवीर पोलीस ठाणेची उत्कृष्ट कामगिरी.
28 views | Kolhapur, Maharashtra | Jun 6, 2026