हिंगणघाट: सेंट जॉन्स स्कूलच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन
हिंगणघाट तालूक्यातील सेंट जॉन स्कूल च्या वतीने आज पोलीस स्टेशनमध्ये राखी बंधन कार्यक्रम घेण्यात आला . शाळेतील विद्यार्थिनी कर्तव्यवर असलेल्या पोलीस बांधवांना राख्या बांधल्यात यावेळी पोलीस स्टेशनमध्ये असंख्य कर्मचारी बांधव उपस्थित होते . ठाणेदार विजय घुले व पोलीस साहाय्यक निरीक्षक वर्षा तांदूळकर अतुल्या सिस्टर व सेंट जॉन स्कूलच्या डेनी सिस्टर राखी बंधन कार्यक्रमाकरिता पोलीस स्टेशनला उपस्थ