हिंगणघाट: हर घर तिरंगा हर घर स्वतंत्रता उत्सव अभियानांतर्गत मोहगाव येथे स्वच्छता अभियान
हर घर तिरंगा, हर घर स्वतंत्रता उत्सव, स्वतंत्रता के संग विशेष अभियानांतर्गत मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी सरपंच,यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता करण्यात आली या अभियानात उपसरपंच सपनाताई बाबडे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश महातळे, संदीप दातारकर, राजू परचाके, प्रणाली वांढरे, सुनिता वाघाडे, शिलाताई धारणे, बेबीताई आत्राम,कर्मचारी अरुण ठाकरे, दौलत शाहरे, विलास राऊत सहभागी झाले होते.