Public App Logo
Jansamasya
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal

हिंगणघाट: कलोडे सभागृह समोर अवैध झोपडपट्टीचे अतिक्रमण २० ऑगस्ट पर्यंत काढा: नागरिकांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Hinganghat, Wardha | Aug 7, 2025
हिंगणघाट: शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कलोडे चौक येथील अवैद्य झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात २०१२ पासून प्रशासनाला संत तुकडोजी वार्डातील नागरिक मागणी करीत आहे. सर्वे क्र. १७६/२ (कलोडे सभागृह समोर) संत तुकडोजी वार्ड मौजा पिंपळगाव या जागेवरील अवैद्य झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात कोर्टाचा आदेश जून २०१७ व जुलै २०२२ रोजी चा असून सुद्धा प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही.२० ऑगस्टपर्यंत अतिक्रमण काढा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

MORE NEWS