Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद

हिंगणघाट: पक्षाचा विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचवा; आमदार कुणावार यांचे निखाडे सभागृहात प्रतिपादन

Hinganghat, Wardha | Aug 7, 2025
हिंगणघाट येथे भारतीय जनता पार्टी, शहर व ग्रामीण तालुका यांच्या संयुक्त कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पक्ष संघटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण चर्चा घडून आल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता, भाजपाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा असे मत आमदार समिरभाऊ कुणावार यांनी व्यक्त केले.बैठकीत पक्षाच्या आगामी योजना, संघटनात्मक मजबुती, तसेच विविध समाजघटकांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी आवश्यक रणनीती यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

MORE NEWS