हवेली: पुण्यात 4000+ विद्यार्थ्यांनी तयार केले मातीचे किल्ले, जागतिक विक्रम नोंदवला
Haveli, Pune | Nov 4, 2026 पुण्याच्या सारसबागेत ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी 'किल्लोत्सव माझा वारसा, माझा अभिमान' या उपक्रमात मातीचे किल्ले बनवून जागतिक विक्रम गाजवला. हा कार्यक्रम 'Book of World Records' मध्ये नोंदवण्यात आला आहे.